Big blow to UBT : अकोल्यात शिवसेनेत मोठी फूट; उद्धव गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटात

Team Sattavedh Five-corporators-from-ubt-shivsena-join-shinde-factor-akola : आणखी काही पदाधिकारी रामराम ठोकण्याच्या तयारीत Akola अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अवघ्या महिन्याभरातच शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पाच नगरसेवक थेट शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह नगरसेवक मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि … Continue reading Big blow to UBT : अकोल्यात शिवसेनेत मोठी फूट; उद्धव गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटात