Nagpur municipal corporation : चालते व्हा…भाजपचा पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीला अल्टिमेटम

Team Sattavedh Nmc-warns-ocw-for-cancelling-contract : करारामधील 50 टक्के काम देखील झालेले नाही Nagpur शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी भाजपने आणलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीला (ओसीडब्ल्यू) महापौर नीता ठाकरे यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम आज दिला. हे बघता आता ओसीडब्ल्यूला नागपूर महापालिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे दिसून येते. शहराचा स्वच्छ, शुद्ध आणि चोवीस तास पाणी … Continue reading Nagpur municipal corporation : चालते व्हा…भाजपचा पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीला अल्टिमेटम