Sandip joshi : मला पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचं आहे ! आमदार संदीप जोशी यांचा यू-टर्न

Team Sattavedh Mlc-sandip-joshi-took-u-turn-from-statement-want-to-return-in-politics : फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचा दावा, मुख्यमंत्र्यांची अद्याप प्रतिक्रिया नाहीच Nagpur महिनाभरापूर्वी ‘मला थांबायचं आहे’ अशा आशयाचे भावनिक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून सोशल मीडियावरून राजकीय संन्यासाची खळबळजनक घोषणा करणारे माजी महापौर तथा विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी आता आपल्या भूमिकेतून ‘यू-टर्न’ घेतला आहे. आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर वैद्यकीय विश्रांतीसाठी केवळ सहा … Continue reading Sandip joshi : मला पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचं आहे ! आमदार संदीप जोशी यांचा यू-टर्न