Lpg gas cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठा बदल

Team Sattavedh lpg-gas-cylinder-weight-reduction-government-decision-india-gas-shortage-news : जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कमी वजनात गॅस पुरवठ्याचा निर्णय New Delhi : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे नागरिकांना मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पूर्वीप्रमाणे 14.2 किलो गॅस न भरता केवळ 8 ते 10 किलो गॅसच देण्यात येणार आहे. त्यामुळे गॅस … Continue reading Lpg gas cylinder : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठा बदल