Sushant dalvi : कणकवलीत बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू

Team Sattavedh sindhudurg-kankavli-sushant-dalvi-suspicious-death-crime-news-marathi : डोक्यात गोळी लागल्याची शक्यता, रक्ताचे डाग आढळल्याने घातपाताचा संशय Mumbai: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर आज एका धक्कादायक घटनेने हादरले असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा येथे सकाळच्या सुमारास स्थानिकांना हा मृतदेह दिसून आला आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक … Continue reading Sushant dalvi : कणकवलीत बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू