Mahayuti government : सरकारमध्ये मंत्र्यांची मंत्रालयात दांडी, खासगी बंगल्यावरून कारभार !

Team Sattavedh mahayuti-government-ministers-absent-mantralaya-officers-taking-decisions-controversy : लाखो खर्चून सजलेली दालने रिकामी अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह Mumbai: राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्री मंत्रालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचे चित्र समोर येत असून प्रशासनातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॅबिनेट बैठका वगळता इतर वेळेस अनेक मंत्री मंत्रालय येथे येत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याऐवजी हे मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरूनच … Continue reading Mahayuti government : सरकारमध्ये मंत्र्यांची मंत्रालयात दांडी, खासगी बंगल्यावरून कारभार !