LPG crisis : गॅस सिलिंडरच्या लाईनमध्ये उभे असताना मृत्यूची अफवा खोटी

Team Sattavedh Rumour of death while standing in a Gas Cylinder queue turns out to be false : माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण Akola तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या ‘गॅस सिलिंडरसाठी लाईनमध्ये उभे असताना मृत्यू’ या दाव्याला प्रशासनाने फेटाळून लावले आहे. संबंधित घटनेबाबत प्राप्त … Continue reading LPG crisis : गॅस सिलिंडरच्या लाईनमध्ये उभे असताना मृत्यूची अफवा खोटी