Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत !

Team Sattavedh ncp-sunetra-pawar-letter-election-commission-parth-pawar-controversy : निवडणूक आयोगाकडे पाठवलेले पत्र मागे घेण्याची चर्चा Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना नवा कलाटणी देणारी घटना समोर आली असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पत्रामुळे पार्थ पवार यांच्यासह पक्षातील काही महत्त्वाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता हे पत्र … Continue reading Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत !