Mva crisis : महाविकास आघाडीत फूट? राजकारणात खळबळ !

Team Sattavedh mva-crisis-thackeray-group-divided-baramati-bypoll-2026 : बारामती पोटनिवडणुकीवरून ठाकरे गटात दोन मतप्रवाह Mumbai : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून महाविकास आघाडी मध्ये फूट पडण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघ येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा मध्ये दोन स्पष्ट मतप्रवाह समोर आल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा … Continue reading Mva crisis : महाविकास आघाडीत फूट? राजकारणात खळबळ !