Khamgao APMC : खामगाव बाजार समिती वर्षभरात 165 दिवस बंद, केवळ 200 दिवसच कामकाज

Team Sattavedh Khamgao APMC worked only for 200 days in last one year : सार्वजनिक सुट्ट्या, बंद, आंदोलन आणि अघोषित दांड्यांचा शेतकऱ्यांना बसला फटका Khamgao आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणतात. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगावात वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी केवळ २०० ते २३० दिवसच कृउबासमध्ये … Continue reading Khamgao APMC : खामगाव बाजार समिती वर्षभरात 165 दिवस बंद, केवळ 200 दिवसच कामकाज