Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांनी ताणून धरलं, पण पदरात पडलं तरी काय?

Team Sattavedh Harshwardhan Sapkal being criticized for Baramati by-poll decision : काँग्रेसने अचानक उमेदवार मागे घेतल्याने होतेय टीका Buldhana बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाच काँग्रेसने अचानक स्वतःचा उमेदवार जाहीर … Continue reading Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांनी ताणून धरलं, पण पदरात पडलं तरी काय?