Chandrashekhar bawankule: आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये!

Team Sattavedh Two collectorate offices in big districts : महसूल मंत्री बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना Nagpur महसूल प्रशासन अधिक गतिमान व्हावे यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत संपूर्ण आस्थापनेसह दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशी स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत. मागच्या आठवड्यात … Continue reading Chandrashekhar bawankule: आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये!