School bus fare : शालेय बस भाडे नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Team Sattavedh maharashtra-school-bus-rules-fare-regulation-rta-decision-parent-relief : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार दर, आगाऊ वसुलीवर बंदी Mumbai : महाराष्ट्रात शालेय बस भाडे नियंत्रणाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता बसचे भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत निश्चित केले जाणार आहे. या निर्णयामुळे बस चालकांची मनमानी थांबण्याची शक्यता असून पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांकडून केवळ मासिक भाडेच … Continue reading School bus fare : शालेय बस भाडे नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय