Uddhav thackeray : बच्चू कडूंला “घरी बोलावून मंत्री केलं, तीच चूक ठरली”

Team Sattavedh uddhav-thackeray-on-bachchu-kadu-shiv-sena-entry-political-reaction-marathi-news : उद्धव ठाकरेंचा पहिलाच थेट हल्ला, शिवसेना प्रवेशावरून वातावरण तापलं Mumbai : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी स्वीकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली आहे. “घरी … Continue reading Uddhav thackeray : बच्चू कडूंला “घरी बोलावून मंत्री केलं, तीच चूक ठरली”