Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट रिसॉर्टमध्ये

Team Sattavedh nashik-vidhan-parishad-election-2026-councillors-shifted-bhiwandi-resort-after-gokul-gite-withdrawal : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्केंनी दिले स्पष्टीकरण Nashik : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही महायुतीने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील संभाव्य राजकीय उलथापालथ टाळण्यासाठी नाशिकमधील नगरसेवकांना थेट भिवंडी येथील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आल्याची माहिती समोर … Continue reading Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट रिसॉर्टमध्ये