Padmashree Dr. Vilas Dangre : राजकारणापासून अलिप्त; वाजपेयी, अडवाणींचे विश्वासू डॉक्टर!

Team Sattavedh Dr. Vilas dangre was one of the trusted doctors of Vajpayee and Advani : पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचा अचंबित करणारा प्रवास Nagpur केवळ नागपूरच नव्हे तर मध्य भारतात सुप्रसिद्ध असलेले होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांना यंदा वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झालेला हा पुरस्कार … Continue reading Padmashree Dr. Vilas Dangre : राजकारणापासून अलिप्त; वाजपेयी, अडवाणींचे विश्वासू डॉक्टर!