Ladki Bahin Yojna : व्यक्ती एक, योजना अनेक… आता चालणार नाही!

Team Sattavedh   One person cannot take the benefit of more than one scheme : कुठल्याही एकाच योजनेते होऊ शकता लाभार्थी; ‘त्या’ निराधारांचे पैसे बंद होणार Nagpur एकच व्यक्ती शासनाच्या अनेक योजनांची लाभार्थी ठरत होती. मात्र आता ते चालणार नाही, असं स्पष्ट दिसत आहे. कारण शासनाने कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असं सांगितलं आहे. … Continue reading Ladki Bahin Yojna : व्यक्ती एक, योजना अनेक… आता चालणार नाही!