Archaeological Department of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येणार नागपुरात

Team Sattavedh   Waghnakh of Chhatrapati Shivaji Maharaj will come to Nagpur : फेब्रुवारीत प्रदर्शन; माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे वाघनखं आली भारतात Nagpur छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता, ती वाघनखं नागपुरात धडकणार आहेत. मध्यवर्ती पुरातत्व वस्तुसंग्रहालयात (अजब बंगला) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन आयोजित … Continue reading Archaeological Department of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येणार नागपुरात