Mahayuti Government : लाडक्या बहिणींमुळे लालपरी मालामाल!

Team Sattavedh   Income of MSRTC increased due to Ladaki Bahin : २३ कोटी ९३ लाख ८० हजार रुपये कमावले Wardha विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली. पण अशा परिस्थितीतही गेल्या वर्षभरात एसटीने प्रवास करणारे दुपटीने वाढले आहेत. त्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लालपरीला मालामाल केले आहे, … Continue reading Mahayuti Government : लाडक्या बहिणींमुळे लालपरी मालामाल!