Nagpur Police : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Team Sattavedh   Newlywed commits suicide by hanging : प्रेमविवाहाचा सहा महिन्यांतच करुण अंत Nagpur उच्चशिक्षित तरुणीचे फेसबुकवरुन ओळख झालेल्या तरुणाशी प्रेम जुळले. प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीने कुटुंबियांचा विरोध पत्करुन प्रियकराशी प्रेमविवाह केला. मात्र, लग्नाच्या पाचच महिन्यांत पती तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला लागला. त्याला कंटाळून तरुणीने आईला व्हिडिओ कॉल करुन गळफास घेऊन आत्महत्या … Continue reading Nagpur Police : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या