Rashtrasant Tukdoji Maharaj : सात गुरुदेवभक्त आमरण उपोषणावर, राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी

Team Sattavedh Devotees begin an indefinite hunger strike demanding Bharat Ratna for Rashtrasant Tukdoji Maharaj : शेकडो भक्तांचा पाठिंबा; घोषणा मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचा निर्धार Amravati संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला वाहून घेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, या मागणीसाठी गुरुदेवभक्तांनी क्रांतिदिनापासून आंदोलन सुरू केले. तिवसा तहसील कार्यालयासमोर सात गुरुदेवभक्तांनी आमरण उपोषणाला सुरुवात … Continue reading Rashtrasant Tukdoji Maharaj : सात गुरुदेवभक्त आमरण उपोषणावर, राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी