Accident in Gondia : बोलेरोची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकले ठार

Team Sattavedh   Bolero collides with two-wheeler, mother and two children killed : नवेगावबांधजवळील घटना : पती गंभीर जखमी Navegaobandh येथे भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या धडकेत आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक पती गंभीर जखमी झाला. चितेश्वरी संदीप पंधरे (२६) संचित संदीप पंधरे (५ महिने) व पार्थिवी रोहित सिडाम (३) (सर्व रा. येरंडी, ता.अर्जुनी … Continue reading Accident in Gondia : बोलेरोची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकले ठार