Chandrapur guardian minister : मोठा प्रकल्प नाही, रोजगाराचा ठोस अजेंडा नाही; मग चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांची उपलब्धी काय?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) chandrapur-guardian-minister-development-projects-employment-agenda-achievements : पालकमंत्रीपद म्हणजे केवळ ध्वजारोहण नव्हे; दीड वर्षांच्या कार्यकाळानंतरही मोठ्या प्रकल्पांचा ठसा कुठे? Nagpur : चंद्रपूरची ओळख कधी काळी केवळ ‘मागास जिल्हा’ अशी केली जायची. मात्र गेल्या काही वर्षांत ही ओळख पुसण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने विकासाच्या विविध आघाड्यांवर सातत्याने पाठपुरावा केला. औद्योगिक क्षमता, खनिजसंपत्ती, वनसंपदा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार अशा क्षेत्रांमध्ये … Continue reading Chandrapur guardian minister : मोठा प्रकल्प नाही, रोजगाराचा ठोस अजेंडा नाही; मग चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांची उपलब्धी काय?