भाजपचा नागपूरसह पुण्यावरही दावा; शिवसेना-राष्ट्रवादी अस्वस्थ

राजेश चरपे (संपादक) विधानपरिषदेसाठी महायुतीचा ‘३-१-१’ फॉर्म्युला निश्चित; पुण्यावरून तिढा Nagpur विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महायुतीमध्ये जागावाटपाचा ‘३-१-१’ हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. या फॉर्म्युलानुसार भाजप तीन, शिंदे गटाची शिवसेना एक आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवणार आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी … Continue reading भाजपचा नागपूरसह पुण्यावरही दावा; शिवसेना-राष्ट्रवादी अस्वस्थ