दुष्काळाच्या दाहकतेवर केंद्र सरकारच्या ‘फिल्ड’ पाहणीची फुंकर… निर्णयाकडे दुष्काळग्रस्तांची आस!

Team Sattavedh शेतकरी संकटात केंद्र, राज्य सरकार सह लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची कसोटी Yavatmal / washim : पावसाअभावी करपलेली पिके, घटत्या उत्पादनाची भीती, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि पुढील हंगामाच्या तयारीची चिंता… अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतशिवारात अनुभवण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक वाशिम … Continue reading दुष्काळाच्या दाहकतेवर केंद्र सरकारच्या ‘फिल्ड’ पाहणीची फुंकर… निर्णयाकडे दुष्काळग्रस्तांची आस!