पदवीधर वेतनश्रेणीचा तिढा कायम! विदर्भातील ६ हजार शिक्षक नाराज; निवडणुकीत राजकीय पक्षांची कसोटी

Team Sattavedh शिक्षक संघटना आक्रमक; शासनाच्या भूमिकेवरून संताप, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रश्न ऐरणीवर Gadchiroli : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असताना, विदर्भातील विषय शिक्षकांच्या प्रलंबित वेतनश्रेणीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. समान स्वरूपाचे काम आणि शैक्षणिक पात्रता असूनही प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिक्षक संघटनांनी नाराजी … Continue reading  पदवीधर वेतनश्रेणीचा तिढा कायम! विदर्भातील ६ हजार शिक्षक नाराज; निवडणुकीत राजकीय पक्षांची कसोटी