भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू

राजेश चरपे (संपादक) मुख्यमंत्र्यांचे तपासाचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले. Nagpur: नागपूर विभागीय शिक्षक/पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या झालेल्या पराभवाने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. हा पराभव केवळ राजकीय नसून तो पक्षांतर्गत घातपात असल्याचा संशय बळावला आहे. विशेषतः, कोहळे यांच्या नावासमोर जाणीवपूर्वक ‘दोनचा आकडा’ लिहून मते अवैध ठरवण्याचा प्रकार समोर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading भाजपचा ‘दोन नंबरचा शत्रू’ कोण? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवामागील षढयंत्राचा शोध सुरू