केंदळे – नाईक भेटीने वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सदिच्छा की राजकीय संकेत?

Team Sattavedh नगराध्यक्ष – माजी राज्यमंत्री, नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क Washim : दिवाळीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना विशेष महत्त्व प्राप्त होत असतानाच वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी माजी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. नाईक परिवाराने केंदळे यांचे स्वागत करून दिवाळीच्या शुभेच्छांची … Continue reading केंदळे – नाईक भेटीने वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सदिच्छा की राजकीय संकेत?