Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या

Team Sattavedh   Extend the deadline for NAFED purchase centres : उद्धव गटाची मागणी; आंदोलनाचा इशारा Buldhana नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मुदतीत वाढ करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. या मागणीसाठी बुधवत यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या