MSRTC : एका तिकीटाच्या खर्चात दोघांचा प्रवास

Team Sattavedh Lalpari is getting hit by rent hike : लालपरी अडचणीत; दरवाढीचा फटका बसतोय Yavatmal एकीकडे उत्पन्नाचे वांधे त्यात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई या सर्वांमुळे त्रस्त असलेली सामान्य जनता एसटी दरवाढीने पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. सर्वसामान्यांची ही लालपरी आजही महाराष्ट्रात्त्या अनेक भागात दळण वळणाचे प्रमुख साधन आहे. मात्र आता झालेल्या भाडेवाढमुळे अनेकजण दुचाकीच्या … Continue reading MSRTC : एका तिकीटाच्या खर्चात दोघांचा प्रवास