Hair Loss disease : केस गळालेल्यांना धीर देण्यासाठी स्वतःच केले मुंडन!

Team Sattavedh A unique initiative by youth to encourage patients : रुग्णांना धीर देण्यासाठी तरुणांचा अनोखा उपक्रम Khamgao शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे ३० रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे रुग्णांचे मनोबल खचू नये, यासाठी गावातील युवकांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी स्वतःचे मुंडन करून रुग्णांना … Continue reading Hair Loss disease : केस गळालेल्यांना धीर देण्यासाठी स्वतःच केले मुंडन!