MSRTC : वर्ध्यात दाखल होणार ५३ इलेक्ट्रिक बसेस

Team Sattavedh   53 electric buses will be introduced in Wardha : एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाला खास भेट Wardha राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ५३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे. मागील काही … Continue reading MSRTC : वर्ध्यात दाखल होणार ५३ इलेक्ट्रिक बसेस