Ladki Bahin Yojna : अकोल्यात ५० महिलांनी सोडला लाभ!

Team Sattavedh   50 women quit the scheme : शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद Akola विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. त्यावेळी योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांनी आता स्वेच्छेने यातून माघार घेतली आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक सक्षम महिलांनी हा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील ५० महिलांनी योजनेचा लाभ सोडल्याची माहिती … Continue reading Ladki Bahin Yojna : अकोल्यात ५० महिलांनी सोडला लाभ!