Mahakumbh : वर्धेच्या कन्येने प्रयागराजमध्ये उभारले २६ डोम!

Team Sattavedh   Wardha girl built 26 domes in Prayagraj : डोममधूनच होतेय महाकुंभचे दर्शन Wardha उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू आहे. तब्बल १४४ वर्षांनी या वेळी महायोग आला आहे. या मेळाव्यात भाविकांच्या राहण्यासाठी येथील मूळची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या चौधरी यांनी उत्तर प्रदेश स्टेट टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या समन्वयाने २६ डोम उभारले आहेत. प्रयागराजमध्ये … Continue reading Mahakumbh : वर्धेच्या कन्येने प्रयागराजमध्ये उभारले २६ डोम!