Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती

Team Sattavedh   Speeding up the work of Warkari Bhawan in Nagpur : १८ कोटी मंजूर; सोमवारी क्वॉर्टरला साकारणार प्रकल्प Nagpur उपराजधानीत वारकरी भवन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दक्षिण नागपूर परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथे नागपूर सुधार प्रन्यासद्वारा हा प्रकल्प साकारण्यात येईल. नासुप्रने या … Continue reading Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती