Crime in Wardha : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!

Team Sattavedh Gang rape of a minor girl : घटनेने जिल्हा हादरला; आरोपींना अटक Wardha अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी आळीपाळीने सामूहिकपणे अत्याचार केला. ही घटना आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. धक्कादायक घटना उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजेपासून आर्वी पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची … Continue reading Crime in Wardha : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार!