53rd ABVP vidarbha Conference : २३ जिल्ह्यांतील २३०० कार्यकर्ते अन् तरुणाईचा उत्साह!

Team Sattavedh 2300 members from 23 districts joined the conference : अभाविपच्या अधिवेशनाला नागपुरात सुरुवात, गडकरी भेट देणार Nagpur अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली. या तीन दिवसीय अधिवेशनाला २३ जिल्ह्यातून २३०० प्रतिनिधी आले आहेत. विदर्भातील शिक्षण संस्थांमध्ये अभाविपला मजबूत करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व आले आहे हे विशेष. … Continue reading 53rd ABVP vidarbha Conference : २३ जिल्ह्यांतील २३०० कार्यकर्ते अन् तरुणाईचा उत्साह!