Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

Team Sattavedh Blast in gunpowder factory in Kalameshwar ‘ दोन कामगाराचा मृत्यू; तीन कामगार गंभीर जखमी Nagpur कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबड्डी-एनबेर परिसरात असलेल्या एशियन फायर वर्क्स या बारूद कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात दोन मजूर ठार झाले असून दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाचे मुख्य कारण … Continue reading Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट