Nitin Gadkari : वेस्ट मटेरियल वापरा; पर्यावरणाचे रक्षण करा !

Team Sattavedh नागपूर Use waste material in construction to Protect the environment: नितीन गडकरींनी बांधकाम व्यावसायिकांना केले आवाहन रस्ते आणि इमारतींच्या बांधकामात वेस्ट मटेरियलचा वापर करणे काळाची गरज आहे. कारण आज बांधकामावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. मजबुत व चांगल्या गुणवत्तेचे रस्ते निर्माण करणे. सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा घरांची निर्मीती करणे महत्त्वाचे आहे, असे … Continue reading Nitin Gadkari : वेस्ट मटेरियल वापरा; पर्यावरणाचे रक्षण करा !