Shrawan Bal Scheme : कागदपत्रे जमा न केल्यास निराधारांचे अनुदान लटकणार

Team Sattavedh   Grant will be suspended, if documents not submitted  : डिसेंबर, जानेवारीचे अनुदान डीबीटीद्वारे Nagpur राज्य शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना मोठा आधार आहे. मात्र, निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे … Continue reading Shrawan Bal Scheme : कागदपत्रे जमा न केल्यास निराधारांचे अनुदान लटकणार