MP Amar Kale : राष्ट्रसंतांच्या विचारांची कास धरावी !

Team Sattavedh 56th death anniversary of Rashtrasant Shri Tukdoji Maharaj : खासदार अमर काळे यांनी सांगितले ग्रामगीतेचे महत्त्व Wardha राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता मानवी जीवनाला शिकवण देणारी आहे. त्यातील विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या विचारांची कास धरावी, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५६ वा … Continue reading MP Amar Kale : राष्ट्रसंतांच्या विचारांची कास धरावी !