ACB Amravati : पोलीस शिपायानेच घेतली लाच!

Team Sattavedh A police constable arrested for accepting a bribe of Rs 3000 : अमरावती ACB ची अकोला जिल्ह्यात कारवाई Akola : अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB), अमरावतीच्या पथकाने पातुर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई पवन सुनिल भाकरे (वय ३६) याला ३,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराविरुद्ध पूर्वी पातुर पोलीस ठाण्यात देशी दारू विक्रीचे गुन्हे … Continue reading ACB Amravati : पोलीस शिपायानेच घेतली लाच!