Forest department : पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू!

Team Sattavedh Leopard found dead in Girola Heti area : गिरोला हेटी परिसरात मृतावस्थेत आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट Sadak arjuni वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सौंदड सहवनक्षेत्रातील गिरोला हेटी गावाजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना शनिवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राप्त माहितीनुसार … Continue reading Forest department : पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू!