PM Awas Yojana : २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्र!

Team Sattavedh   Gharkul approval letter for 27 thousand 413 persons : प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार Akola प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र, तसेच २१ हजार ६२७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्ता मिळाला आहे. अद्यापही ज्यांना घर नाही अशा जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेतून … Continue reading PM Awas Yojana : २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्र!