Robbery in Nagpur : नोकराने मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड झोकली अन् मग..

Team Sattavedh The servant threw chili powder in the owner’s eyes and then : घटनेच्या काही मिनिटानंतर पोलीस तेथे पोहचले Nagpur : लाखो रुपयांची खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असलेल्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाला लुटण्याचा कट रचला. त्यात काही साथिदारांना सहभागी करुन घेतले. सर्वांनी सारख्या प्रमाणात पैसे वाटून घेण्याचे ठरविले. कटानुसार तीन लाखांची रक्कम घेऊन दुचाकीने … Continue reading Robbery in Nagpur : नोकराने मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड झोकली अन् मग..