Akash Fundkar : काळ बदलला, पोलीस खातेही बदलायला हवे!

Team Sattavedh Police department needs to be updated technically : जलंब व पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन पोलीस खाते बदलत्या काळानुसार अद्ययावत आणि सुविधायुक्त असावे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल. आता काळ बदलला आहे. सगळीकडे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशा परिस्थितीत पोलीस खातेही बदलायला हवे, अशी अपेक्षा कामगार मंत्री ॲड. आकाश … Continue reading Akash Fundkar : काळ बदलला, पोलीस खातेही बदलायला हवे!