Crime in Nagpur : पत्नीचे affair, पतीने घेतला गळफास!

Team Sattavedh Husband committed suicide due to wife’s extra marrital affair : आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक; प्रियकर फरार Nagpur पती-पत्नीचा सुखी संसार सुरु असतानाच पत्नीच्या आयुष्यात प्रियकर आला. ती प्रियकराच्या एवढी प्रेमात गुंतली की, आपण विवाहित आहोत, याचेही भान तिला राहिले नाही. पती घरात असतानाही ती प्रियकराला घरी भेटायला बोलवायची. पतीने विरोध केल्यास प्रियकराच्या मदतीने पतीला … Continue reading Crime in Nagpur : पत्नीचे affair, पतीने घेतला गळफास!