Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा Effect! शंभर वर्षांमध्ये प्रथमच होतेय हे काम!

Team Sattavedh   Calculation of the catchment area of ​​Futala Lake has started : फुटाळा तलाव व पाणलोट क्षेत्राच्या मोजणीला सुरुवात Nagpur महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. तब्बल शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच फुटाळा तलाव क्षेत्राची (मौजा तेलंगखेडी) मोजणी सुरू झाली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या (सिटी सर्व्हे कार्यालय क्रमांक ३) पथकाद्वारे … Continue reading Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा Effect! शंभर वर्षांमध्ये प्रथमच होतेय हे काम!