POCSO case : तक्रार तर घेतली नाही, पैसे मात्र घेतले!

Team Sattavedh   Police officer suspended who refuses to accept complaint : पोक्सो तक्रारीबाबत हयगय करणाऱ्या एपीआयसह शिपाई निलंबित Gondia अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी पीडित पोलीस ठाण्यात आली. परंतु तक्रारकर्तीलाच धमकावून तिच्याकडून २५ हजार व आरोपीकडून १ लाख रुपये घेणाऱ्या पोलिस शिपायासह एपीआयला निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी … Continue reading POCSO case : तक्रार तर घेतली नाही, पैसे मात्र घेतले!