CM Devendra Fadnavis : ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच Game Changer!

Team Sattavedh Technology will be game changer for Trillion-Dollar Economy : Meta सोबत माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार Mumbai महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानच हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असणार आहे. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री … Continue reading CM Devendra Fadnavis : ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच Game Changer!